दिल्लीला प्रदूषणाने आपल्या विळख्यात घेतलं आहे. यासाठी भारतातील पहिल्या स्मॉग टॉवरची उभारणी दिल्लीत करण्यात आली आहे. स्मॉग टॉवरच्या माध्यमातून दिल्लीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते स्मॉग टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील बाबा खडक सिंह मार्गावर यांची उभारणी करण्यात आली आहे. या टॉवरमुळे दिल्लीत प्रदूषण कमी करण्यास तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. हा टॉवर प्रदूषित हवा आत घेणार आणि स्वच्छ हवा बाहेर सोडणार आहे. टॉवरच्या माध्यमातून जवळपास १ चौरस किलोमीटर क्षेत्रातील प्रदूषित हवा खेचण्याची क्षमता आहे. तर स्वच्छ हवा १० मीटर उंचीवर सोडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा