यूपीए-२च्या राजवटीत गाजलेल्या कोळसा खाणवाटप घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच लिलावात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स सिमेंट कंपनीला ७८९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.
खाणींचा लिलाव ई-निविदा प्रक्रियेद्वारे सुरू करण्यात आला असून त्यामध्ये रिलायन्स सिमेंटने हिंदुस्थान झिंक लि. आणि ओसीएल आयर्न अॅण्ड स्टील या कंपन्यांवर बाजी मारली आहे. रिलायन्सला छिंदवाडा जिल्ह्य़ातील सिअल घोघरी येथील कोळशाची खाण मिळाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2015 रोजी प्रकाशित
मध्य प्रदेशातील कोळसा खाण रिलायन्स सिमेंटकडे
यूपीए-२च्या राजवटीत गाजलेल्या कोळसा खाणवाटप घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच लिलावात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स सिमेंट कंपनीला ७८९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

First published on: 15-02-2015 at 02:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal auction reliance cement wins sial ghogri mine