भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान काल रात्रीपासून बेपत्ता झाले आहे. विमानात तीन वैमानिक असून, त्यांच्या शोधकार्यास सुरुवात केल्याची माहिती तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने दिली.
चेन्नई विमानतळावरून सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता या विमानाने उड्डाण घेतले होते. रात्री दहाच्या सुमारास विमानातील वैमानिकांशी शेवटचा संपर्क करण्यात आला होता. तेव्हापासून विमान रडारवरून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader