राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यास अधिक योग्य उमेदवार असल्याचे विधान करणारे बिहार काँग्रेसचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे मेव्हणे अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांना हे विधान महागात पडले आहे. त्यांची अनिश्चित काळासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
गोपाळगंज जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजकुमारी गुप्ता यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी दिली. गुप्ता यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती, तसेच काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यापेक्षा मोदीच पंतप्रधान होण्यास अधिक लायक असल्याचे म्हटले होते.

Harshvardhan Patil in possession of Indapur Congress Bhawan
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Balasaheb Thorat
“महायुतीने भावी विरोधी पक्षनेता कोण याची चिंता करावी!”, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका
Satyasheel Sherkar of Congress is the candidate of NCP Sharad Pawar party in Junnar
जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?
bjp unexpected hat trick in haryana assembly election
विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे