राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि जदयू यांच्यातल्या वादाची भट्टी चांगलीच पेटली आहे असेच दिसून येते आहे. नितीशकुमार यांनी रामनाथ कोविंद या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि नितीशकुमार यांच्यात वाद रंगले आहेत. अशात आता जदयूचे नेते के.सी. त्यागी यांनीही आपले मौन सोडत काँग्रेसवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान आम्ही योग्य उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठरले होते. मात्र काँग्रेसने आमचे नेते नितीशकुमार यांची इमेज बिघडवली अशी टीका आता त्यागी यांनी केली आहे. त्यामुळेच आता काँग्रेस आणि जदयू यांच्यातला वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा