पीटीआय, लाहोर : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक करण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेली मोहीम गुरुवापर्यंत थांबवावी, असा आदेश पाकिस्तानच्या एका न्यायालयाने बुधवारी दिल्यामुळे खान यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने पोलिसांच्या मोहिमेला मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात आव्हान देऊन, ही मोहीम थांबवण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in