देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज(मंगळवार) चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आहे की, देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहेत. याचबरोब, अद्यापही जवळपास ४० कोटी भारतीयांना करोनाचा धोका असल्याचेही समोर आले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोविडचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा