अहमदाबाद : अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरात किनाऱ्यावर धडकले. कच्छच्या जखाव बंदर भागात या चक्रीवादळाचा भूस्पर्श होण्याची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी सुरू झाल्यानंतर ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिली. त्या भागात ताशी सुमारे शंभर किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा तसेच त्यासोबत सुरू झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा या भागाला बसला. हे वादळ सौराष्ट्र आणि कच्छ तसेच लगतच्या मांडवी आणि कराचीदरम्यानच्या किनाऱ्यावरून जाईल, असा इशारा हवामान विभागाने आधीच दिला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in