स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमध्ये होणारे मजुरांचे मृत्यू होण्याच्या घटना या वेगवेगळ्या व किरकोळ असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाचा दोषी धरता येणार नाही असं मत भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी व्यक्त केलं आहे. गुरुवारी घोष यांनी व्यक्त केलेल्या या मतावरुन विरोधकांनी आता हे वक्तव्य संवेदनशून्य असल्याची टीका केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in