चिनी अॅप ‘डीपसीक’चा वाढता पसारा हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील अमेरिकी कंपन्यांसाठी एक इशारा आहे,’ असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्तेची स्पर्धा जिंकण्यासाठी अमेरिकी कंपन्यांना अगदी बारकाईने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे ट्रम्प म्हणाले. चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनीची निर्मिती करणाऱ्या ‘ओपनएआय’पेक्षा आपले प्रारूप किफायतशीर आहे असे ‘डीपसीक’ने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा