राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपाला नाकारलं असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करु नका असं म्हटलं होतं. दिल्लीच्या जनतेने ते ऐकलं असून भाजपाला नाकारलं आहे असा टोला नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपत्ती, शक्ती आणि विरोध पराभूत होऊन विकास आणि विश्वास जिंकल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in