राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधुम असून आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा या तीन मुख्य पक्षांमध्ये लढत होणार आहे. सत्तारुढ ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचे दिसतेय. तर पुन्हा सत्तेत येण्यासाठी केजरीवालांचा ‘आप’देखील जोर लावतोय. पण, अचानक दिल्लीच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरू झाली आहे. कारण, आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा