महिलेवर बलात्कार प्रकरणावरून दिल्लीमध्ये टॅक्सी सेवा पुरविण्यास बंदी घातलेल्या ‘उबर’ कंपनीचा नूतन परवाना अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. रेडिओ टॅक्सी योजना २००६ नुसार हा अर्ज करण्यात आला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा विनंती अर्ज फेटाळला आहे. यापूर्वी ओला कॅब व टॅक्सी४शूअर या वेबवर आधारीत कंपन्यांचे अर्ज दिल्ली सरकारच्य परिवहन खात्याने फेटाळले आहेत.

Story img Loader