दिल्लीतील जंगपुरा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर फेरमतदानाचे आदेश देण्यात आले होते, तेथे शनिवारी ५३ टक्के मतदानाची नोंद झाली.
या केंद्रावरील ८१३ नोंदणी झालेल्या मतदारांपैकी ४३८ जणांनी ४२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात मतदानाचा अधिकार बजावला. निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि सदोष इलेक्टॉनिक मतदानयंत्रे यामुळे या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा