सागर राणा खून प्रकरणात अटक असलेला ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दिल्ली पोलीस सुशील कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संघटित गुन्हेगारीचे आयोजन करणार्यांवर ही कारवाई केली जाते. मोक्का लागू केल्यावर सुशील कुमारला सहजपणे जामीन मिळणार नाही. यामध्ये जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच, पोलीस ६ महिन्यांसाठी आरोपपत्र दाखल करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार हे काला झटहेडी आणि नीरज बवाना या गुंडांच्या संपर्कात होते, अशी माहिती आहे की सुशील काला झटहेडी आणि नीरज बवाना यांना लोकांच्या स्थिती व कार्यपद्धतीची माहिती देत असे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा