दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. राजौरी गार्डन, शाहदरा, कालकाजी व हरि नगर मतदारसंघ भाजपने अकाली दलासाठी सोडले आहेत.
काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता पाहत सर्व इच्छूक उमेदवारांना मंगळवारीच निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय सांगण्यात आला होता.तीन नेत्यांच्या मुलांना पक्षाने संधी दिली आहे. यात विजयकुमार मल्होत्रा यांचा मुलगा यांचे पुत्र अजय तसेच माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचा मुलगा प्रवेश यांचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा