दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बजावलेल्या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेत काही चुका असल्याचे कारण देत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपचे नेते कुमार विश्वास यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
दरम्यान, कुमार विश्वास यांच्याविरुद्धच्या तक्रारीवर कारवाई करताना पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल आपल्याला पदावरून दूर का केले जाऊ नये, अशा आशयाची कारणे-दाखवा नोटीस दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांच्यावर केजरीवाल सरकारने बजावली आहे.

Story img Loader