देशभरात चिकनगुनिया आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट होत असतानाच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मात्र सातत्याने आणि मोठी वाढ होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अबू हसेम खान चौधरी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितल़े १५ नोव्हेंबपर्यंत डेंग्यूमुळे देशभरात २१६ जणांचा मृत्यू झाला आह़े २०११ या वर्षांत हेच प्रमाण १६९, तर २०१० मध्ये ते ११० होते, असे चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितल़े २०११ मध्ये डेंग्यूची लागण झालेल्यांची संख्या १८ हजार ८६० होत़े
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा