आधीच महागाईचे चटके सोसत असलेल्या सामान्यांना धक्का देणारे वृत्त आहे. इंधन कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. व्हॅट वगळून ही दरवाढ करण्यात आलीये. व्हॅट लावल्यानंतर यामध्ये आणखी वाढ होणार आहे.
डिझेलचे नवे दर प्रतिलिटर
मुंबई – ५७.६१

Story img Loader