महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काहीवेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. खरंतर युतीला बहुमत मिळालं होतं. बहुमत मिळूनही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच आली. याआधी महाराष्ट्रात दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली होती. पुलोदचं सरकार असताना एकदा आणि २०१४ मध्ये जेव्हा सगळे पक्ष स्वबळावर लढले तेव्हा. २०१४ ची राष्ट्रपती राजवट ही ३२ दिवसांसाठी होती. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजवर १३१ वेळा देशात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे हे तुम्हाला माहित आहे का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजवर देशात १३१ वेळा राष्ट्रपती राजवट
आंध्र प्रदेश
आंध्र राज्य १५ नोव्हेंबर १९५४ ते ८ २९ मार्च १९५५ या कालावधीत १३४ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. आंध्र प्रदेश सरकारचं बहुमत कोसळल्याने हा निर्णय घेण्यात आला होता
आंध्रप्रदेशात १८ जानेवारी १९७३ ते १० डिसेंबर १९७३ अशा ३२६ दिवसांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. जय आंध्रा आंदोलन पेटलं होतं त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला गेला
आंध्र प्रदेशात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली ती २८ फेब्रुवारी २०१४ ते ८ जून २०१४ अशा १०० दिवसांसाठी. राजकीय पेच निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
अरुणाचल प्रदेश
३ नोव्हेंबर १९७९ ते १८ जानेवारी १९८० या अशी ७६ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. जनता दलाचं सरकार बहुमत सिद्ध न करु शकल्याने कोसळलं होतं त्यामुळे हा निर्णय घेतला गेला
२५ जानेवारी २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१६ अशी २६ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. २१ पैकी ११ काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आसाम
१२ डिसेंबर १९७९ ते ५ डिसेंबर १९८० अशी ३५९ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० जून १९८१ ते १३ जानेवारी १९८२ अशी १९७ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली
१९ मार्च १९८२ ते २७ फेब्रुवारी १९८३ अशी ३४५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
आसाम २८ नोव्हेंबर १९९० ते ३० जून १९९१ अशी २१४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
बिहारमध्ये ८ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली
२९ जून १९६८ ते २६ फेब्रुवारी १९६९ एकूण २४२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
४ जुलै १९६९ ते १६ फेब्रुवारी १९७० अशी २२७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
९ जानेवारी १९७२ ते १९ मार्च १९७२ अशी ७० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० एप्रिल १९७७ ते २४ जून १९७७ अशी ५५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० अशी ११२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२८ मार्च १९९५ ते ५ एप्रिल १९९५ अशी ८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१२ फेब्रुवारी १९९९ ते ९ मार्च १९९९ अशी २५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
७ मार्च २००५ ते २४ नोव्हेंबर २००५ अशी २६२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
दिल्लीत १४ फेब्रुवारी २०१४ ते ११ फेब्रुवारी २०१५ अशी ३६२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
गोव्यात पाचवेळा राष्ट्रपती राजवट
२ डिसेंबर १९६६ ते ५ एप्रिल १९६७ अशी १२४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२७ एप्रिल १९७९ ते १६ ते जानेवारी १९८० अशी २६४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१४ डिसेंबर १९९० ते २५ जानेवारी १९९१ अशी ४२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
९ फेब्रवारी १९९९ ते ९ जून १९९९ अशी १२० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
४ मार्च २००५ ते ७ जून २००५ अशी ९५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
गुजरातमध्ये पाचवेळा राष्ट्रपती राजवट
१२ मे १९७१ ते १७ मार्च १९७२ अशी ३१० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
९ फेब्रुवारी १९७४ ते १८ जून १९७५ अशी १ वर्ष १२९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१२ मार्च १९७६ ते २४ डिसेंबर १९७६ अशी २८७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

१९ सप्टेंबर १९९६ ते २३ ऑक्टोबर १९९६ अशी ३४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
हरयाणामध्ये तीनवेळा राष्ट्रपती राजवट
२ नोव्हेंबर १९६७ ते २२ मे १९६८ अशी २०२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० एप्रिल १९७७ ते २१ जून १९७७ अशी ५२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
६ १९९१ एप्रिल ते २३ जुलै ११९१ असे १०८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
हिमाचलमध्येही राष्ट्रपती राजवट
३० एप्रिल १९७७ ते २२ जून १९७७ अशी ५३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१५ डिसेंबर १९९२ ते ३ डिसेंबर १९९३ अशी ३५३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
जम्मू काश्मीरमध्ये ८ वेळा राष्ट्रपती राजवट
१५ डिसेंबर १९९२ ते ३ डिसेंबर १९९३ असे ३५३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२६ मार्च ते १९७७ ते ९ जुलै १९७७ असे १०५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
६ मार्च १९८६ ते ७ नोव्हेंबर १९८६ असे २४६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१९ जानेवारी १९९० ते ९ ऑक्टोबर १९९६ अशी ६ वर्षे २६४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१८ ऑक्टोबर २००२ ते २ नोव्हेंबर २००२ अशी १५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
११ जुलै २००८ ते ५ जानेवारी २००९ अशी १७८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
९ जानेवारी २०१५ ते १ मार्च २०१५ अशी ५१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
८ जानेवारी २०१६ ते ४ एप्रिल २०१६ अशी ८७ दिवस दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१९ जून २०१८ ते अद्यापर्यंत सुमारे १ वर्ष १४६ दिवस ही राष्ट्रपती राजवट लागू आहे
झारखंड मध्ये तीनवेळा राष्ट्रपती राजवट
१९ जानेवारी २००९ ते २९ डिसेंबर २००९ अशी ३४४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१ जून २०१० ते ११ सप्टेंबर २०१० अशी १०२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१८ जानेवारी २०१३ ते १२ जुलै २०१३ अशी १७५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
कर्नाटकात सहावेळा राष्ट्रपती राजवट
१९ मार्च १९७१ ते २० मार्च १९७२ अशी एक वर्ष १ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३१ डिसेंबर १९७७ ते २८ फेब्रुवारी १९७८ अशी ५९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२१ एप्रिल १९८९ ते ३० नोव्हेंबर १९८९ अशी २२३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१० ऑक्टोबर १९९० ते १७ ऑक्टोबर १९९० अशी ७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
९ ऑक्टोबर २००७ ते ११ नोव्हेंबर २००७ अशी ३३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२० नोव्हेंबर २००७ ते २७ मे २००८ असी १८९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
केरळमध्ये चारवेळा राष्ट्रपती राजवट
३१ जुलै १९५९ ते २२ फेब्रुवारी १९६० अशी २०६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१० सप्टेंबर १९६४ ते ६ मार्च १९६७ अशी २ वर्षे १७७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१ ऑगस्ट १९७० ते ४ ऑक्टोबर १९७० अशी ६४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१ डिसेंबर १९७९ ते २५ जानेवारी १९८० अशी ५५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
मध्यप्रदेशात तीनवेळा राष्ट्रपती राजवट
२९ एप्रिल १९७७ ते २५ जून १९७७ अशी ५७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१८ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० अशी १११ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१५ डिसेंबर १९९२ ते ७ डिसेंबर १९९३ अशी ३५७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
महाराष्ट्रात तीन वेळा राष्ट्रपती राजवट

२८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१२ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे
मणिपूरमध्ये दहावेळा राष्ट्रपती राजवट
१२ जानेवारी १९६७ ते १९ मार्च १९६७ अशी ६६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२५ ऑक्टोबर १९६७ ते १८ फेब्रुवारी १९६८ अशी ११६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१७ ऑक्टोबर १९६९ ते २२ मार्च १९७२ अशी २ वर्षे १५७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२८ मार्च १९६९ ते ३ मार्च १९७४ अशी ३४० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१६ मे १९७७ ते २८ जून १९७७ अशी ४३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१४ नोव्हेंबर १९७९ ते १३ जानेवारी १९८० अशी ६० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२८ फेब्रुवारी १९८१ ते १८ जून १९८१ अशी ११० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
७ फेब्रुवारी १९९२ ते ७ एप्रिल १९९२ अशी ९१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३१ डिसेंबर १९९३ ते १३ डिसेंबर १९९४ अशी ३४७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२ जून २००१ ते ६ मार्च २००२ अशी २७७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
मिझोरममध्ये दोनदा राष्ट्रपती राजवट
११ मे १९७७ ते १ जून १९७८ १ वर्ष २१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१० नोव्हेंबर १९७८ ते ८ मे १९७९ अशी १७९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
नागालँडमध्ये चारवेळा राष्ट्रपती राजवट
२० मार्च १९७५ ते २५ नोव्हेंबर १९७७ अशी २ वर्षे २५० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
७ ऑगस्ट १९८८ ते २५ जानेवारी १९८९ अशी १७१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२ एप्रिल १९९२ ते २२ फेब्रुवारी १९९३ अशी ३२६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३ जानेवारी २००८ ते १२ मार्च २००८ अशी ६९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
ओदिशामध्ये सहावेळा राष्ट्रपती राजवट
२५ फेब्रुवारी १९६१ ते २३ जून १९६१ अशी ११८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
११ जानेवारी १९७१ ते ३ एप्रिल १९७१ अशी ८२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३ मार्च १९७१ ते ६ मार्च १९७४ १ वर्ष ३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१६ डिसेंबर १९७६ ते २९ डिसेंबर १९७६ अशी १३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० एप्रिल १९७७ ते २६ जून १९७७ अशी ५७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१७ फेब्रुवारी १९८० ते ९ जून १९८० अशी ११३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
पटियाला आणि पूर्व पंजाब
५ मार्च १९५३ ते ८ मार्च १९५४ अशी १ वर्ष ३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
पुद्दुचेरीमध्ये सहावेळा राष्ट्रपती राजवट
१८ सप्टेंबर १९६८ ते १७ मार्च १९६९ अशी १८० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३ जानेवारी १९७४ ते ६ मार्च १९७४ अशी ६२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२८ मार्च १९७४ ते २ जुलै १९७७ अशी ३ वर्षे ९६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१२ नोव्हेंबर १९७८ ते १६ जानेवारी १९८० १ वर्ष ६५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२४ जून १९८३ ते १६ मार्च १९८५ १ वर्ष आणि २६५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
४ मार्च १९९१ ते ३ जुलै १९९१ अशी १२१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
पंजाबमध्ये आठवेळा राष्ट्रपती राजवट
२० जून १९५१ ते १७ एप्रिल १९५२ अशी ३०२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
५ जुलै १९६६ ते १ नोव्हेंबर १९६६ अशी ११९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२३ ऑगस्ट १९६८ ते १७ फेब्रुवारी १९६९ अशी १७८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१४ जून १९७१ ते १७ मार्च १९७२ अशी २७७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० एप्रिल १९७७ ते २० जून १९७७ अशी ५१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१७ फेब्रुवारी १९८० ते ६ जून १९८० अशी ११० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१० ऑक्टोबर १९८३ ते २९ सप्टेंबर १९८५ १ वर्ष ३५४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
११ मे १९८७ ते २५ फेब्रुवारी १९९२ अशी ४ वर्षे २५९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
राजस्थानमध्ये चारवेळा राष्ट्रपती राजवट
१३ मार्च १९६७ ते २६ एप्रिल १९६७ अशी ४४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२९ एप्रिल १९७७ ते २२ जून १९७७ अशी ५४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१६ फेब्रुवारी १९८० ते ६ जून १९८० अशी १११ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१५ डिसेंबर १९९२ ते ४ डिसेंबर १९९३ अशी ३५४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
सिक्कीममध्ये दोनदा राष्ट्रपती राजवट
१८ ऑगस्ट १९७८ ते १८ ऑक्टोबर १९७९ अशी १ वर्ष ६१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२५ मे १९८४ ते ८ मार्च १९८५ अशी २८७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
तामिळनाडूमध्ये पाचवेळा राष्ट्रपती राजवट
५ जानेवारी १९७१ ते १४ मार्च १९७१ अशी ६८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१ फेब्रुवारी १९७६ ते २९ जून १९७७ अशी १ वर्ष १४८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

३१ जानेवारी १९८८ ते २६ जानेवारी १९८० अशी ३६१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३१ जानेवारी १९९१ ते २३ जून १९९१ अशी १४३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
त्रावणकोर कोचिन
२३ मार्च १९५६ ते ५ एप्रिल १९५७ अशी १ वर्ष १३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
त्रिपुरामध्ये तीनवेळा राष्ट्रपती राजवट
१ नोव्हेंबर १९७१ ते २० मार्च १९७२ अशी १४० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
५ नोव्हेंबर १९७७ ते ५ जानेवारी १९७८ अशी ६१ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
११ मार्च १९९३ ते १० एप्रिल १९९३ अशी ३० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशात ९ वेळा राष्ट्रपती राजवट
२५ फेब्रुवारी १९६८ ते २६ फेब्रुवारी १९६९ अशी १ वर्ष १ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१ ऑक्टोबर १९७० ते १८ ऑक्टोबर १९७० अशी १७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१३ जून १९७३ ते ८ नोव्हेंबर १९७३ अशी १४८ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० नोव्हेंबर १९७५ ते २१ जानेवारी १९७६ अशी ५२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
३० एप्रिल १९७७ ते २३ जून १९७७ अशी ५४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

६ डिसेंबर १९९२ ते ४ डिसेंबर १९९३ अशी ३६३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१८ ऑक्टोबर १९९५ ते २१ मार्च १९९७ अशी १ वर्ष १५४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
८ मार्च २००२ ते ३ मे २००२ अशी ५६ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
उत्तराखंडमध्ये दोनदा राष्ट्रपती राजवट
२७ मार्च २०१६ ते २१ एप्रिल २०१६ अशी २५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२२ एप्रिल २०१६ ते ११ मे २०१६ अशी १९ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
विंध्य प्रदेश
८ एप्रिल १९४९ ते १३ मार्च १९५२ २ वर्षे ३४० दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
पश्चिम बंगालमध्ये चारवेळा राष्ट्रपती राजवट
१ जुलै १९६२ ते ८ जुलै १९६२ अशी ७ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२० फेब्रुवारी १९६८ ते २५ फेब्रुवारी १९६९ अशी १ वर्ष ५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
१९ मार्च १९७० ते २ एप्रिल १९७१ अशी १ वर्ष १४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
२८ जून १९७१ ते १९ मार्च १९७२ अशी २६५ दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
तर या सगळ्या माहितीवरुन हे लक्षात येतं की देशात आत्तापर्यंत १३१ वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे.