अमेरिकी अध्यक्षपदाच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आता एकमेकांवर कुरघोडी करताना अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहेत. त्यांनी एकमेकांच्या पत्नींची उणीदुणी काढली असून असे चित्र अमेरिकी राजकारणात कधीच दिसले नव्हते. सिनेटर क्रूझ व आघाडीवर असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील प्रचाराने नीचांकी पातळी गाठली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रूझ यांच्या पत्नी हैदी यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. त्यावर क्रूझ यांनी सांगितले, खरे पुरूष बायकांवर हल्ले करीत नसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump