वॉशिंग्टन : जॉर्जियात २०२० च्या निवडणुकीत पराभवाच्या छायेत असताना निकाल फिरविण्यासाठी साटेलोटे केल्याच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ग्रॅँण्ड ज्युरींनी दोषारोपण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रम्प यांच्याविरुद्ध ठेवलेला हा चौथा गुन्हेगारी स्वरुपाचा आरोप आहे. ट्रम्प यांनी मात्र आपणास या प्रकरणात राजकीय हेतूने गोवण्यात आल्याचा दावा केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump indicted in georgia election case amy