मुख्य माहिती आयुक्तांची (सीआयसी) निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय निवड समितीमध्ये लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असून त्यांनी अरुण जेटली आणि मल्लिकार्जुन खरगे यांची या समितीवर नियुक्ती केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्यापही सुस्पष्टता नसल्याने विधि मंत्रालयाच्या सल्ल्यावरून खरगे यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘सीआयसी’ निवड समितीवर खरगे
मुख्य माहिती आयुक्तांची (सीआयसी) निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय निवड समितीमध्ये लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश करण्यात आला आहे.
First published on: 04-11-2014 at 02:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse appoint as a cic committee member