एलॉन मस्क हे ट्विटरसोबतचा करारारून सद्या चांगलेच चर्चेत आहे. मात्र, आता त्यांच्या कुटूंबियांबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आपल्याला सावत्र मुलीपासून मुलं असल्याचे एलोन मस्कचे वडिल एरोल मस्क यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूयॉर्क पोस्टनुसार, एरोल मस्क यांनी तीन वर्षांपूर्वीच त्यांचीच सावत्र मुलगी जेना बेजुइडेनहौट हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. तसेच त्यांना आता 2 मुले आहेत, असा खुलासा त्यांनी न्यूयार्क पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. सद्या एरोल मस्क यांचे वय 76 पेक्षा जास्त असून जेनाचे वय 35 वर्षे आहे. तसेच एलॉनला आमचे नाते आवडत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून तो माझ्याशी बोलला नाही, असेही त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

एरोल मस्क यांनी एलॉन मस्कची आई माये हलडेमन यांच्याशी घटस्पोट घेतल्यानंतर हायडा बेजुइडेनहौट यांच्याशी लग्न केले होते. जेना बेजुइडेनहौट ही त्यांची दुसऱ्या पत्नी हायडा बेजुइडेनहौट यांची मुलगी आहे.

हेही वाचा – औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…