X Down Worldwide: एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज दुपारी जगभरातील हजारो युजर्सना ते वापरण्यास समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी युजर्सना मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीच्या समस्येच सामना करावा लागला. डाउन डिटेक्टर वेबसाइटनुसार, सोमवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास एक्सवर व्यत्यय आल्याबद्दलच्या असंख्य तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. डाउनडिटेक्टरच्या मते, भारतात सुमारे २०००, अमेरिकेत १८,००० आणि युकेमध्ये १०,००० लोकांनी ही समस्या नोंदवली. सध्या, या समस्येबद्दल एक्स कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा