न्यायालयाचे काम आहे. तसेच न्यायदानमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणून सरकारी वकिलाला आदराचे स्थान असते. परंतु, पाकिस्तानमधील सरकारी वकीलाने आरोपींसमोर असा अजब प्रस्ताव ठेवला की त्यामुळे पाकिस्तानच्या न्याय व्यवस्थेवरच टीका केली जात आहे. दोन मुस्लिमांना ठार केल्याच्या प्रकरणात ४२ ख्रिश्चन लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर लाहोर येथे असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. या खटल्यातील सरकारी वकिलाने या आरोपींना हा प्रस्ताव दिला आहे. जर तुम्ही ख्रिश्चन धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारला तर तुमची निर्दोष मुक्तता केली जाईल असे त्या वकिलाने म्हटल्याचे एक्स्पेस ट्रिब्यूनने सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in