पुढील काळात आशियामध्ये अमेरिकी फौजांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने आपल्या दलात इंग्रजी बोलू शकणाऱ्या सैनिकांचा (थर्ड पार्टी) समावेश केला आहे.
सरहद्दीच्या मुद्दय़ावरून शेजारी राष्ट्रांसमवेत चिनी लष्कराचा तणाव निर्माण झाला आणि त्यामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यास तोंड देण्याच्या हेतूने इंग्रजी बोलू शकणाऱ्या ‘थर्ड पार्टी’चा समावेश ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्याच्या प्रारंभी झालेल्या कवायतींच्या वेळी हजर असलेल्या सैनिकांमध्ये इंग्रजीची देवाणघेवाण झाल्याचे समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा