Congress MP Karti Chidambaram denies allegations on EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांना या विजयानंतर मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी देखील केली आहे. यानंतर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (EVM) असल्याचे म्हटले आहे. भाजपाला फायदा होईल अशा पद्धतीने ठराविक मतदारसंघात ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आता या दाव्यावर काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
EVM Tampering : “EVM बद्दल मला कसलीच शंका नाही”, काँग्रेस खासदाराने फेटाळला आपल्याच सहकाऱ्यांचा दावा
काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी ईव्हीएमबद्दल आपल्याला कसलीही शंका नसल्याचे म्हटले आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2024 at 17:29 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSकाँग्रेसCongressनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024
+ 1 More
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evm tampering congress mp karti chidambaram denies allegations on evm maharashtra assembly election results rak