Assembly Election Exit Polls 2023 Result Updates: आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल सध्या कळीचा मुद्दा ठरले आहेत. या एग्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यानुसार प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकांसंदर्भातल्या आपापल्या धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल!
राजस्थानमध्ये भाजपाच्या जागा एग्झिट पोलपेक्षाही जास्त असतील – राजस्थान विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड
VIDEO | "BJP's seat tally will be higher than exit poll predictions because there was an under-current against the Congress. The polling percentage this time was at an all-time high for Rajasthan Assembly polls, which indicates that there was anti-incumbency," says Rajasthan LoP… pic.twitter.com/fnjZwguaJK
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2023
मी नेहमीत सांगत आलोय की मध्य प्रदेशमध्ये भाजपाला स्पर्धक नाही. इथे आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि आमच्या सरकारनं राबवलेल्या योजना यामुळे भाजपाचा राज्यातील विजय निश्चित आहे – शिवराजसिंह चौहान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
#WATCH | Bhopal: On exit polls, Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says "I have always said that there is no competition in Madhya Pradesh and BJP is going to get a clear majority. The love and guidance of PM Modi, the strategies of Amit Shah, the leadership of JP Nadda, the… pic.twitter.com/pwbxUhjImU
— ANI (@ANI) November 30, 2023
इंडिया टीव्ही-सीएनएक्स
मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १४ ते १८ जागा
झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १२ ते १६ जागा
काँग्रेस – ८ ते १० जागा
भाजपा – ० ते २ जागा
एबीपी न्यूज – सी वोटर
मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १५ ते २१ जागा
झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १२ ते १८ जागा
काँग्रेस – २ ते ८ जागा
भाजपा – ० जागा
जन की बात
मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १० ते १४ जागा
झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १५ ते २५ जागा
काँग्रेस – ५ ते ९ जागा
भाजपा – ० ते २ जागा
एग्झिट पोलवरून हे सहज लक्षात येतंय की भाजपा पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सर्वत स्तरातील मतदारांनी भाजपाला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत – नेहा बग्गा, भाजपा प्रवक्त्या
VIDEO | "The results of the exit polls are very clear, indicating that the BJP is going to form the government again in Madhya Pradesh," says BJP spokesperson Neha Bagga on the exit polls.#ExitPolls

(Full video is available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/Q3ojIOxD93
छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं सरकार स्थापनेचा दावा केला असताना भाजपाकडूनही छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.
VIDEO | "These exit polls are based on a limited sample. I have been visiting places across the state and meeting people for the last 1.5 years. Because of PM Modi's guarantee and Congress government's failures, I can say that BJP will form government in Chhattisgarh," says… pic.twitter.com/ii2DjKBOUu

एग्झिट पोल्सचे अंदाज मी जेवणात मिठासारखे फक्त चवीसाठीच बघतो. यातून सर्व वृत्तवाहिन्या व संस्था निवडणूक निकालांबाबत अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याला ३ डिसेंबरपर्यंत वाटा पाहायला हवी – टी. एस. सिंगदेव, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री
VIDEO | "As far as the projections are concerned, I always take them with a pinch of salt. They are attempts by various channels and agencies to guess what may have happened in the election. So we should wait till (Dec) 3rd," says Chhattisgarh Deputy CM @TS_SinghDeo on exit poll… pic.twitter.com/d0JWz8KWYR

आम्ही सर्व पाच राज्यांमध्ये सरकार स्थापन करणार आहोत. त्यापैकी मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये स्पष्ट बहुमताचं सरकार असेल – सुरेंद्र राजपूत, काँग्रेस प्रवक्ते
VIDEO | "We are going to form governments in all five states," says Congress spokesperson @ssrajputINC on exit polls. #AssemblyElectionsWithPTI pic.twitter.com/yb7nTvUMUD

भाजपा छत्तीसगडमध्ये ५२ ते ५५ जागांसह बहुमताचं सरकार स्थापन करेल. काही सर्वेंमध्ये ४० ते ५० जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ७५ जागा पार करण्याचा दावा करणारे ४० वरच अडकले आहेत. तीन तारखेच्या निकालात तर वेगळाच चमत्कार घडेल. काँग्रेस ४० नाही, ३५ पर्यंतही पोहचणार नाही – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते डॉ. रमण सिंह
VIDEO | "BJP will win on 52-55 seats and form a government in Chhattisgarh," says former CM @drramansingh on exit polls. #ChhattisgarhElection2023 #AssemblyElectionsWithPTI

(Full video is available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/6kIFWrs3vX
जन की बात
भाजपा – १०० ते १२३ जागा
काँग्रेस – १०२ ते १२५ जागा
टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्ट
भाजपा – १०६ ते ११६ जागा
काँग्रेस – १११ ते १२१ जागा
रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिज
भाजपा – ११८ ते १३० जागा
काँग्रेस – ९७ ते १०७ जागा
दैनिक भास्कर
भाजपा – ९५ ते ११५ जागा
काँग्रेस – १०५ ते १२० जागा
इंडिया टुडे
भाजपा – ३६ ते ४६ जागा
काँग्रेस – ४० ते ५० जागा
एबीपी न्यूज-सी वोटर
भाजपा – ३६ ते ४८ जागा
काँग्रेस – ४१ ते ५३ जागा
इंडिया टीव्ही
भाजपा – ३० ते ४० जागा
काँग्रेस – ४६ ते ५६ जागा
जन की बात
भाजपा – ३४ ते ४५ जागा
काँग्रेस – ४२ ते ५३ जागा
दैनिक भास्कर
भाजपा – ३५ ते ४५ जागा
काँग्रेस – ४६ ते ५५ जागा
जन की बात
भाजपा – १०० ते १२२ जागा
काँग्रेस – ६२ ते ८५ जागा
टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्टार
भाजपा – १०० ते ११० जागा
काँग्रेस – ९० ते १०० जागा
टाईम्स नाऊ-ईटीजी
भाजपा – १०८ ते १२८ जागा
काँग्रेस – ५६ ते ७२ जागा
दैनिक भास्कर
भाजपा – ९८ ते १०५ जागा
काँग्रेस – ८५ ते ९५ जागा
इंडिया टुडे
भाजपा – ८० ते १०० जागा
काँग्रेस – ८६ ते १०६ जागा
इंडिया टीव्ही-सीएनएक्स
बीआरएस – ३१ ते ४७ जागा
काँग्रेस – ६३ ते ७९ जागा
भाजपा – २ ते ४ जागा
एआयएमआयएम – ५ ते ७ जागा
जन की बात
बीआरएस – ४० ते ४५ जागा
काँग्रेस – ४८ ते ६४ जागा
भाजपा – ७ ते १३ जागा
एआयएमआयएम – ४ ते ७ जागा
रिपब्लिक टीव्ही
बीआरएस – ४६ ते ५६ जागा
काँग्रेस – ५८ ते ६८ जागा
भाजपा – ४ ते ९ जागा
एआयएमआयएम – ५ ते ७ जागा
टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्ट
बीआरएस – ४८ ते ५८ जागा
काँग्रेस – ४९ ते ५९ जागा
भाजपा – ५ ते १० जागा
एआयएमआयएम – ६ ते ८ जागा
तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री बनतील. ही आमच्यासाठी सेमीफायनल आहे. आम्ही २०२४ चा अंतिम सामना जिंकणार आहोत – तेलंगणाचे काँग्रेस अध्यक्ष रेवंथ अनुमुला
VIDEO | "Congress MLA is about to become the CM (of Telangana). These are the semi-finals for the Congress, we are going to win national elections (in 2024)," says Telangana Congress chief @revanth_anumula on exit polls. #TelanganaElections #AssemblyElectionsWithPTI

(Full… pic.twitter.com/4HTtP5korR
टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्टार्ट एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…
बीआरएस – ४८ ते ५८ जागा
काँग्रेस – ४९ ते ५९ जागा
भाजपा – ५ ते १० जागा
AIMIM – ६ ते ८ जागा
रिपब्लिक टीव्ही एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…
बीआरएस – ४६ ते ५६ जागा
काँग्रेस – ५८ ते ६८ जागा
भाजपा – ४ ते ९ जागा
AIMIM – ५ ते ७ जागा
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…
बीआरएस – ४० ते ५५ जागा
काँग्रेस – ४८ ते ६४ जागा
भाजपा – ७ ते १३ जागा
AIMIM – ४ ते ७ जागा
इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…
बीआरएस – ३१ ते ४७ जागा
काँग्रेस – ६३ ते ७९ जागा
भाजपा – २ ते ४ जागा
एआयएमआयएम – ५ ते ७ जागा
एकीकडे राजस्थानमध्ये भाजपा पुन्हा मुसंडी मारणार असल्याचं तर मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं एग्झिट पोलमधून समोर येत असताना दुसरीकडे तेलंगणार राष्ट्र समितीनं या सर्वेंवर टीका केली आहे. “या एग्झिट पोलमध्ये काहीही अर्थ नाही. लोक अजून मतदान करत आहेत. लोक रात्री ९ वाजेपर्यंत लोक मतदान करणार असताना निवडणूक आयोगानं साडेपाच वाजताच एग्झिट पोल जाहीर करण्याची परवानगी दिली. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की या मूर्खपणावर विश्वास ठेवू नका” – केटीआर राव, बीआरएस नेते
#WATCH | On exit polls, Telangana Minister and BRS leader KTR Rao says, "This is an illogical exit poll. People are still voting… It is ridiculous of the Election Commission of India also basically to allow for exit polls at 5:30 when people are queuing up to vote till 9pm. I… pic.twitter.com/ysQNVjXW8U
— ANI (@ANI) November 30, 2023
अॅक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…
भाजपा – ३६ ते ४६
काँग्रेस – ४० ते ५०
टुडेज चाणक्य एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…
भाजपा – ३३
काँग्रेस – ५७
#TCPoll
— Today's Chanakya (@TodaysChanakya) November 30, 2023
Chhattisgarh 2023
Seat Projection
BJP 33 ± 8 Seats
Cong 57 ± 8 Seats
Others 00 ± 3 Seats#News24TodaysChanakyaAnalysis
जन की बात एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…
मिझो नॅशनल फ्रंट – १० ते १४ जागा
झोरम पीपल्स मूव्हमेंट – १५ ते २५ जागा
काँग्रेस – ५ ते ९ जागा
भाजपा – ० ते २ जागा
इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…
मिझो नॅशनल फ्रंट – १४ ते १८ जागा
झोरम पीपल्स मूव्हमेंट – १२ ते १६ जागा
काँग्रेस – ८ ते १० जागा
भाजपा – ० ते २ जागा
राजस्थान – २००
मध्य प्रदेश – २३०
तेलंगणा – ११९
छत्तीसगड – ९०
मिझोरम – ४०
टाईम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…
भाजपा – १०८ ते १२८ जागा
काँग्रेस – ५६ ते ७२ जागा
टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…
भाजपा – १०० ते ११० जागा
काँग्रेस – ९० ते १०० जागा
जन की बात एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…
भाजपा – १०० ते १२२ जागा
काँग्रेस – ६२ ते ८५ जागा
Exit Polls Results for 2023 Assembly Elections: एक्झिट पोलचा सविस्तर आढावा