Assembly Election Exit Polls 2023 Result Updates: आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल सध्या कळीचा मुद्दा ठरले आहेत. या एग्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यानुसार प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकांसंदर्भातल्या आपापल्या धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल!

18:23 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

भाजपा – ११८ ते १३० जागा

काँग्रेस – ९७ ते १०७ जागा

18:22 (IST) 30 Nov 2023

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

भाजपा – १०६ ते ११६ जागा

काँग्रेस – १११ ते १२१ जागा

18:21 (IST) 30 Nov 2023

जन की बात एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

भाजपा – १०० ते १२३ जागा

काँग्रेस – १०२ ते १२५ जागा

18:15 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

जन की बात एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३४ ते ४५ जागा

काँग्रेस – ४२ ते ५३ जागा

18:14 (IST) 30 Nov 2023

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३० ते ४० जागा

काँग्रेस – ४६ ते ५६ जागा

एबीपी न्यूज-सी वोटर एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३६ ते ४८ जागा

काँग्रेस – ४१ ते ५३ जागा

18:13 (IST) 30 Nov 2023

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३६ ते ४६ जागा

काँग्रेस – ४० ते ५० जागा

18:06 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: कसे तयार केले जातात एक्झिट पोल?

एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या या प्रामुख्याने मतदार मतदान देऊन केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून घेतलेल्या उत्तरांच्या माध्यमातून तयार केल्या जातात. मतदान करून आलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणातून प्रातिनिधिक प्रमाणात नमुना उत्तरं गोळा केली जातात. त्याआधारे कोणत्या मतदारसंघात आणि त्याआधारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याचा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक वेळी हे कल अचूकच असतात असा अनुभव नसला, तरी त्याद्वारे निकालांमध्ये काय चित्र असू शकेल? याचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत असतात.

18:06 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: कोण तयार करतं हे Exit Polls?

एक्झिट पोल सरकारकडून किंवा कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून तयार केले जात नाहीत. वेगवेगळ्या खासगी संस्था हे पोल तयार करतात. यात एबीपी-सीएसडीसी, टाईम्स नाऊ-सीएनएक्स, सी-वोटर रिपब्लिक, इंडिया टीव्ही, इंडिया टुडे-एक्सिस, टुडे चाणक्य अशा वेगवेगळ्या एक्झिट पोल्सच्या अर्थात मतदानोत्तर चाचणीच्या माध्यमातून मतदारांचा कल नेमका कुठल्या बाजूला असेल, याचा अंदाज बांधला जातो.

18:03 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: काय आहेत पाच राज्यांमधली राजकीय गणितं?

राजस्थानमध्ये आजपर्यंत एकच सरकार सलग १० वर्षं राहिलेलं नाही. त्यामुळे भाजपाला यंदा राजस्थानमध्ये आशा असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये २०२०मध्ये सत्तानाट्यात सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी उत्सुक आहे. छत्तीसगडमध्ये बघेल सरकारनं ग्रामीण भागात, विशेषत: आदिवासी व शेतकरी समाजासाठी केलेल्या कामांचा काँग्रेसला फायदा होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिकडे तेलंगणामध्ये बीआरएसच्या नव्या मॉडेलला जनता पुन्हा कौल देईल की काँग्रेस मुसंडी मारेल, याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष राहील. मिझोरममध्येही मिझो नॅशनल फ्रंटला काँग्रेस व झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्याकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

18:03 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023: २०२४ लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम; कधी, कुठे पाहाल पाच राज्यांचे एक्झिट पोल?

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमधील निवडणुकांचे एक्झिट पोल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

वाचा सविस्तर

18:02 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे.

Exit Polls Results for 2023 Assembly Elections: एक्झिट पोलचा सविस्तर आढावा