पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप चार राज्यांत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे, असे भाकीत मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवले आहे. विविध वृत्तवाहिन्या/वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगढ या चार राज्यांत भाजप हा सत्ताधारी किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर राहणार आहे; तर मिझोरममध्ये काँग्रेसला सत्तेसाठी जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसविरोधी कौल?
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप चार राज्यांत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे,
First published on: 05-12-2013 at 03:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit polls will bjp outshine congress in all five states