लेखक आणि ग्लोबल इन्व्हेस्टर रुचिर शर्मा आणि के. व्ही. कामत यांची आज एक्स्प्रेस अड्डामध्ये उपस्थिती आहे. के. व्ही. कामत यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ते IIM चे विद्यार्थी आहेत, तसंच बँकिंग क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. एक्स्प्रेस अड्डाचे दुसरे पाहुणे आहेत रुचिर शर्मा. रुचिर शर्मा हे रॉकफेलर इंटरनॅशनचे ते चेअरमन आहेत. तसंच गुंतवणूक क्षेत्रातले ते तज्ज्ञ आहेत. या दोघांशी संवाद साधला एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालाक अनंत गोयंका यांनी. पाहा हा कार्यक्रम लाईव्ह
एक्स्प्रेस अड्डा कार्यक्रमात के. व्ही. कामत आणि रुचिर शर्मांची उपस्थिती, पाहा कार्यक्रम लाईव्ह
लेखक आणि ग्लोबल इन्व्हेस्टर रुचिर शर्मा आणि के. व्ही. कामत यांची आज एक्स्प्रेस अड्डामध्ये उपस्थिती आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 27-08-2024 at 19:16 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Express adda with ruchir sharma and k v kamath scj