लेखक आणि ग्लोबल इन्व्हेस्टर रुचिर शर्मा आणि के. व्ही. कामत यांची आज एक्स्प्रेस अड्डामध्ये उपस्थिती आहे. के. व्ही. कामत यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ते IIM चे विद्यार्थी आहेत, तसंच बँकिंग क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. एक्स्प्रेस अड्डाचे दुसरे पाहुणे आहेत रुचिर शर्मा. रुचिर शर्मा हे रॉकफेलर इंटरनॅशनचे ते चेअरमन आहेत. तसंच गुंतवणूक क्षेत्रातले ते तज्ज्ञ आहेत. या दोघांशी संवाद साधला एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालाक अनंत गोयंका यांनी. पाहा हा कार्यक्रम लाईव्ह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा