फेसबुकची सेवा अजूनही पूर्ववत झालेली नाही. फेसबुक वापरताना अजूनही युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेसबुक आणि त्यांचेच दुसरे अॅप्लिकेशन इंस्टाग्राम मागच्या काही तासांपासून डाऊन आहे. फेसबुक ओपन होत असले तरी त्याचा वेग कमालीचा मंदावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकी काय तांत्रिक समस्या आहे त्याचा खुलासा अजूनही फेसबुकने केलेला नाही. फेसबुक अॅक्सेस करताना अडचण येण्याची मागच्या दोन आठवडयातील ही दुसरी वेळ आहे. फेसबुक डाऊन झाल्यानंतर अनेक युझर्स गंमतीशीर पद्धतीने टि्वटरवर रिअॅक्ट झाले आहेत. #FacebookDown हा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

एका युझरने फेसबुकच्या लोकांचे टि्वटरवर स्वागत आहे असे म्हटले आहे. अखेर टि्वटरच सुप्रीम आहे हे आता सिद्ध झाले आहे असे एका युझरने म्हटले आहे. अनेकांनी गंमतीशीर मीम्स टि्वटकरुन फेसबुकबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.