केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकार 2 चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या काहीवेळापूर्वीच संसद भवनात दाखल झाल्या. त्यांच्या हाती बजेट ब्रीफकेस असेल असे वाटले होते. मात्र त्याऐवजी त्यांच्या हाती लाल रंगाच्या कापडात ठेवलेले बजेट पाहण्यास मिळाले. या लाल कापडावर भारतीय राजमुद्राही आहे. बजेट सादर करण्यासासाठी आत्तापर्यंत जेव्हा अर्थमंत्री संसदेत यायचे तेव्हा त्यांच्या हाती ब्रीफकेस असायची. त्या ब्रीफकेसमध्ये काय असेल याची चर्चा व्हायची. मात्र निर्मला सीतारामन या जेव्हा संसद भवनात आल्या तेव्हा त्यांच्या हाती लाल रंगाच्या कापडात ठेवलेले बजेट पाहण्यास मिळाले. या कापडाच्या मध्यभागी भारतीय राजमुद्रा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा