दिल्ली पोलिसांनी सुरक्षा यंत्रणाच्या मदतीने आज परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका वाहनचालकास अटक केली. हा वाहनचालक गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – राहुल गांधींवर कारवाई होणार का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचरसंस्था आयएसआयने या वाहनचालकास हनीट्रॅपमध्ये अडकवलं होतं. परराष्ट्र मंत्रालयात काम करणारे अन्य कर्मचारीही या प्रकरणात सहभागी आहेत का? याचा शोध दिल्ली पोलीस आणि गुप्तचर संस्थांकडून घेतला जात आहे.

आयएसआयने वाहनचालकास केले लक्ष्य –

उच्च पदावर नियुक्त अधिकारी सहसा हनीट्रॅपचे शिकार होतात. मात्र कदाचित असे पहिल्यांदाच घडले आहे, की पाकिस्तानने आयएसआयने एखाद्या वाहनचालकास लक्ष्य केलं आहे. आरोपीजवळ काही मुलींचे फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. याप्रकरणात आता परराष्ट्र मंत्रालयाकडून काय सांगितले जाते हे पाहावे लागणार आहे.