स्वदेशी बनावटीची पाणबुड्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ‘आयएनएस कमोर्टा’ ही युद्धनौका शनिवारी भारतीय नौदलात दाखल झाली. विशाखापट्टणम येथील नौदलाच्या तळावर संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या युद्धनौकेवर जमिनीवरून हवेत मारा करणारी छोटी क्षेपणास्त्रे, याबरोबरच पाणबुडीमारक क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

Story img Loader