प्रत्येक पात्र व्यक्तीचं लसीकरण पूर्ण व्हावं याकरिता तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली आहे. सरकारी TASMAC आउटलेटमधून दारू खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता करोना प्रतिबंधक लसीकरण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. म्हणजेच, दारू खरेदीसाठी आता ग्राहकांना आपले दोन्ही डोस पूर्ण झाल्याचं लसीकरण प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. ही कारवाई म्हणजे सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे, असं जिल्हाधिकारी दिव्या यांनी गुरुवारी (२ सप्टेंबर) सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in