फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान पहिल्यांदाच संस्थेत दाखल झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात पुन्हा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मंत्रालयातील सर्वच अधिकाऱ्यांना याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा आदेश दिला, तर गजेंद्र चौहान यांना प्रतिक्रिया व्यक्त न करण्याची सूचना केली. गेल्या अनेक महिन्यांपासून चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थी व प्रशासनात संघर्ष सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा