प्रजातीय (जेनरिक) औषधे ही जनऔषधी दुकानांमधून देशभरात प्रत्यक्ष बाजारपेठ किमतीच्या २०-३० टक्के कमी दराने उपलब्ध करून दिली जातील, असे केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले. ते म्हणाले की, जनऔषधी योजना ही जूनपासून सुरू करण्यात येत आहे. त्यात तीन हजार जनऔषधी दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. ती दुकाने जिल्हा सरकारी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य केंद्रे व वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केली जातील.
प्रजातीय औषधे आणखी स्वस्त होणार
प्रजातीय (जेनरिक) औषधे ही जनऔषधी दुकानांमधून देशभरात प्रत्यक्ष बाजारपेठ किमतीच्या २०-३० टक्के कमी दराने उपलब्ध करून दिली जातील, असे केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले.
First published on: 28-03-2015 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Generic drugs to cost just 20 30 per cent of price