इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासिन भटकळ याच्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला हिमायत बेग याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून तटस्थ संस्थेकडून किंवा विशेष चौकशी पथकाकडून या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी केली आहे. भटकळ याच्या जाबजबाबात त्याने स्फोटके ठेवणाऱ्यात बेग याचे नाव घेतले नव्हते. हिमायत बेग याचे वकील मेहमूद पार्चा यांनी उच्च न्यायालयात नव्याने चौकशीसाठी अर्ज केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-09-2013 at 02:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German bakery case himayat baig moves bombay hc for reinvestigation