Google ने दोन महिन्यात दीड लाखाहून अधिक मजकूर हटवला आहे. गुगलने शुक्रवारी जाहीर केलेल्या मासिक पारदर्शकतेच्या अहवालात म्हटले आहे की, वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याने मे महिन्यात ७१,१३२ आणि जूनमध्ये८३,६१३ मजकूर काढून टाकण्यात आली. वापरकर्त्यांच्या तक्रारींव्यतिरिक्त, Google ने स्वयंचलित प्रक्रियेद्वारे मे मध्ये ६,३४,३५७ आणि जूनमध्ये ५,२६,८६६ मजकूर काढून टाकला. यूएस-आधारित कंपनीने २६ मे रोजी लागू झालेल्या भारताच्या आयटी नियमांचे पालन करून ही माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in