देशातील १०० स्मार्ट शहरे वसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं स्मार्ट शहर योजना हाती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत केंद्र सरकार आता ३० शहरांचा विकास करणार आहे. या शहरांच्या नावांची घोषणा नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज, शुक्रवारी केली आहे. स्मार्ट शहर योजनेतील अखेरची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. याआधी पहिल्या टप्प्यातील २० शहरांची घोषणा केली होती. त्यात भुवनेश्वरला अव्वल स्थान देण्यात आलं होतं. तर तिसऱ्या टप्प्यात जाहीर केलेल्या या यादीत पहिल्या पाचमध्ये अमरावतीला स्थान देण्यात आलं आहे, हे विशेष.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा