‘टॅक्स हेवन्स’मध्ये पैसा जमा करणाऱ्यांच्या नावांच्या यादीत काही भारतीयांचाही समावेश असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिली.
जागतिक पातळीवरील मीडिया समूहाने भारतासह १७० हून अधिक देशांमधील जवळपास अडीच लाख व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावांची यादी तयार केली असून त्यामधील भारतीय नावांची दखल घेण्यात आली आहे आणि त्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे चिदम्बरम म्हणाले.
‘गुप्त निधी’बाबत चौकशीचे आदेश
‘टॅक्स हेवन्स’मध्ये पैसा जमा करणाऱ्यांच्या नावांच्या यादीत काही भारतीयांचाही समावेश असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिली.
First published on: 07-04-2013 at 01:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt has initiated probe against expose made by global orgfm