देशभरामध्ये चर्चेत राहिलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागला आहे. सलग सातव्यांदा भाजपाने पंतप्रधान मोदींच्या राज्यामध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. त्यातच दिल्ली महानगरपालिकेमध्ये ‘आप’ने १५ वर्षांपासूनची भाजपाची सत्ता खालसा केली. या सर्व निकालांचा नेमका अर्थ काय घ्यावा यासंदर्भात सांगत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
तिन्ही ठिकाणी तीन वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळाल्यामुळे या निकालांची जोरदार चर्चा सध्या चालू आहे!
First published on: 09-12-2022 at 10:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election results himachal delhi municipal corporation aap bjp major victory pmw