पीटीआय, हाथरस

हाथरस येथे भाविकांच्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांची संख्या १२१ झाली आहे. या प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर व इतरांची नावे यामध्ये आहेत. मात्र संशयितांमध्ये भोलेबाबाचे नाव नाही. त्याच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहेत.

White House says Joe Biden hints he is seriously considering running for president are false
जो बायडेन स्पर्धेतून बाहेर? निकटवर्तीयांना संकेत दिल्याची माहिती, ‘व्हाईट हाऊस’ने दावा फेटाळला
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Settlement outside Bholebaba Ashram Inspection of the incident site by Chief Minister
‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
India Beat South Africa by 7 Runs and Win T20 World Cup 2024 Trophy
T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट
Ajit-pawar-lok-sabha-Election-result_4a656f
बारामतीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी? ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा ‘हे’ वक्तव्य

कार्यक्रम संपवून भोलेबाबा वाहनाने जात असताना भाविकांनी धूळ माथ्याला लावण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. भोलेबाबाच्या सुरक्षा रक्षकांनी भाविकांना ढकलले, त्यातच पावसाने निसरडे असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी ८० हजार जणांना परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात अडीच लाख नागरिकांनी येथे हजेरी लावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>>ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, आठवड्याभरात दुसऱ्यांदा प्रकृती खालावली

सर्वोच्च न्यायालयात याचिका

या घटनेची पाच जणांच्या तज्ज्ञ समितीकडून चौकशी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.