झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने १२ व्या पत्नीचा खून केला आहे. यापूर्वी या व्यक्तीने ११ विवाह केले होते. पण, अत्याचार करत असल्याने ११ ही बायकांनी त्याला सोडून दिलं होते. मात्र, १२ व्या पत्नीचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा : सिक्कीममध्ये हिमस्खलनाची घटना, ६ जणांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र हा पत्नीबरोबर बंद खोलीत दारू पीत होता. तेव्हा दोघांत जोरदार वाद झाला. त्यानंतर रामचंद्र याने पत्नीला मारहाण केली. यात पत्नी सावित्रीचा मृत्यू झाला.

हेही वाचा : ‘बाम’ आणि ‘राम’ आमच्या विरोधात एकत्र, पण दंगलखोरांना अद्दल घडवणारच; ममता बॅनर्जींचा इशारा

याआधी रामचंद्र याने ११ विवाह केले होते. प्रत्येक पत्नीला रामचंद्र हा मारहाण करत अत्याचार करायचा. त्यामुळे ११ ही बायकांनी रामचंद्रने सोडून दिले होते. पण, आता १२ वी पत्नी सावित्रीचा खून केल्याने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच गव्हाण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गिरिडीह येथे पाठवला. आरोपी रामचंद्रला ताब्यात घेतलं असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आज तकने याबाबत व-