सरन्यायाधीश आऱ एम़ लोढा राजस्थानी आहेत़ त्यामुळे राजस्थान आणि अन्य राज्य यांच्यातील खटल्यापासून त्यांनी दूर राहावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर लोढा यांनी तीव्र नापसंती दर्शविली़ मी भारतात जन्मलो आह़े मी आधी भारतीय आहे आणि मग राजस्थानी, असेही त्यांनी याचिकाकर्त्यांना बजावल़े ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी ही मागणी केली होती़ त्यामुळे इतका मोठा अनुभव असलेल्या एका ज्येष्ठ वकिलाने अशी मागणी करणे अत्यंत खेदजनक असल्याचेही सरन्यायाधीशांनी या वेळी नमूद केले. पाणीवादासंदर्भातील खटल्याबाबतच्या सुनावणीप्रसंगी ही मागणी केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in