रिझव्र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या नियुक्तीनंतर भारतात तसेच आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये ख्याती मिळविण्यावर त्यांनी मी सुपर मॅन नसल्याचे सांगत त्यांच्यासंबंधी बडेजाव होत असल्याची त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबुली दिली.
‘फेड’चा प्रसाद, प्रतीक्षा राजन यांच्या मर्जीची
इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल फाइनान्स’च्या वतीने वॉशिंग्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात रघुराम राजन उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले, “अपेक्षा खूप आहेत. मी सुपरमॅन नाही, हे स्पष्ट आहे. मलाही एक पत्नी आणि दोन मुले आहेत, एखाद्या औद्योगिक देशातील मध्यवर्ती बँक जे करू शकते त्यापेक्षा थोडे जास्त कार्य आपण करू शकतो.ज्या क्षेत्रांत जास्त काही करू शकतो तिथे आर्थिक क्षेत्रात चांगले फलित मिळेल. तसेच, आर्थिक क्षेत्रातील सुधारणांमुळे सकारात्मक वाढ होऊ शकेल.’ असेही ते म्हणाले
हा ‘राम’ आम्हाला देतो रे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा