रायगड किल्ल्यावरील ‘मदार मोर्चा’ येथे चारद टाकून प्रार्थनास्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय पुरातत्व विभागाने हाणून पडलाय. ‘मदरा मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून नाराजी व्यक्त करत कारवाई मागणी केली होती. या पत्रामधून त्यांनी रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप घेताना ते हटवण्यात यावं असं म्हटलं होतं. त्यानंतर ततडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती संभाजीराजेंनीच दिलीय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in